आटपाडीचे पी आय सतीश जी मेमाने, कुवेत मधील भूषण गायकवाड व सांगलीतील सपना पाटील यांचा संयुक्तरित्या वाढदिवस साजरा ..!

0
217

आटपाडीचे पी आय सतीश जी मेमाने, कुवेत मधील भूषण गायकवाड व सांगलीतील सपना पाटील यांचा संयुक्तरित्या वाढदिवस साजरा ..!

प्रतिनिधी

जयहरी शबनक फाउंडेशन संचलित मोही तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील वृद्धाश्रमामध्ये आटपाडी पोलीस स्टेशनचे पी आय सतीश जी मेमाणे , महिला उन्नती संस्था व इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सांगली जिल्हा अध्यक्ष सपना पाटील तसेच नामदेवराव गायकवाड विटा यांचा

मुलगा भूषण नामदेव गायकवाड (कुवेत) यांच्या वाढदिवसानिमित्त जलहारी वृद्धाश्रमामध्ये जाऊन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी नामदेवराव गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील साधारणता 40 स्त्री-पुरुषांना मिष्ठांऩ भोजन देऊन व सर्व महिलांना गाऊन व पुरुषांना टी-शर्ट वाटप करून आपल्या मुलाचा वाढदिवस संपन्न केला आटपाडी शहराचे पीआय सतीश जी मेमाणे यांनी केक कापून व सर्व वृद्धाश्रमातील वृद्धांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास सहकार्य करण्याची जाहीर केले

इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांनी महिला उन्नती संस्थेच्या व ईराच्या सांगली जिल्हा अध्यक्ष सपना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या वृद्धाश्रमामधील वृद्धांना यथाशक्ती वरील दोन्ही संस्थांच्या वतीने मदत करण्याचे जाहीर केले यावेळी सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला नंतर सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन संस्थेची संस्थापक राजेश जी गडकरी यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद देऊन निरोप घेतला यावेळी भूषण गायकवाड यांच्या वतीने त्यांची आई वडील अंजना व नामदेवराव, इंडियन रिपोर्टर असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा, महासचिव श्रीदेवी पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष शीला शिंदे, पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव रंजना जाधव सांगली जिल्हा अध्यक्ष सपना पाटील सांगली जिल्हा सदस्य जयश्री शिंदे विटा सायकल प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष सतीश भाऊ शिंदे प्रवीण शिंदे सर, हायवे ट्राफिक इन्चार्ज लोखंडे सर ,ट्राफिक ऑफिसर टोनेसर व त्यांचे सहकारी आटपाडी शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते अशा प्रकारे एकाच वेळी भूषण गायकवाड ,सतीश जी मेमाणे व सपना पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here