अग्रीकल्बरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत जागतिक तसेच राष्ट्रीय स्थरावरील शासकीय व खाजगी संस्थे सोबत करार करून…. बारामतीत शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणारी संस्था….!

0
46
oplus_32

एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित….

Oplus_131104

कृषि विज्ञान केंद्र, बारामती

Agricultural Development Trust Baramati

कृषि विज्ञान केंद्राची कार्य

  • कृषि विज्ञान केंद्राची स्थापना १ ऑगस्ट १९९२ साली भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत करण्यात आली.
  • केंद्रामर्फत विविध ठिकाणची आद्यरेखा प्रात्यक्षिके आयोजित करून उत्पादनाची माहिती व प्रतिक्रिया संकलित केली जाते.
  • ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, उत्पादन वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी कृषी व संलग्न विषयावर लघु व दीर्घ मुदतीचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
  • जिल्ह्याची कृषि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सामाजिक खाजगी स्वयंसेवी संस्थांबरोबर कृषि तंत्रज्ञानाचे माहिती व प्रसार केंद्र म्हणून कार्य करणे तसेच केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात विस्तार कार्यक्रम घेणे जसे बिजोत्पादन, लागवड साधने, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्सपालन इ.
oplus_32

कृषि विज्ञान केंद्र, बारामती

मु.पो. माळेगांव खु. ।। ता. बारामती, जि. पुणे ४१३२९५

Email: kvkbmt@yahoo.com/ Website: www.kvkbaramati.com

Facebook: Krishi Vigyan Kendra Baramati Instagram kvkbaramati Youtube, KRISHI VIGYAN KENDRA BARAMATI Phone: 02112-255207/255227/255527

कृषि विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध सोयी सुविधा

oplus_32

१. प्रशिक्षणे : शेतकरी /महिला प्रशिक्षणे केंद्राकडे पत्राद्वारे, ई-मेल द्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करुन आपल्याला प्रशिक्षणामध्ये भाग घेता येईल. आपल्या गावाच्या तिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा एक गट निर्माण करून प्रशिक्षण घेण्यासाठी केंद्राचे अधिकारी बोलवू शकता शेती क्षेत्राशी संबंधित कोणत्याही पिकाबाबत अथवा विषयाबाबत प्रशिक्षणाची मागणी करू शकता त्याप्रमाणे कृषि विज्ञान केंद्र तज्ञानमार्फत प्रशिक्षणे आयोजित करून देईल*प्रशिक्षणाचे नाव-:
*कालावधी-:

१)दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
४ दिवस

२)शेळी पालन
३ दिवस

३)कुक्कुटपालन
४ दिवस

४)माती विना शेती तंत्रज्ञान
३ दिवस

५)फळ प्रक्रिया
३ दिवस

६)ग्रीन हाऊस मॅनेजमेंट/ पॉलीहाऊस व्यवस्थापन
५ दिवस

७)भाजीपाला व फळे रोपवाटिका व्यवस्थापन
३ दिवस

८)मधुमक्षीका पालन
4 दिवस

९)सुक्ष्म सिंचन/फर्टीगेशन
4 दिवस

१०)एकात्मिक शेती
4 दिवसप्रशिक्षणाचे नाव-:
कालावधी-:

११)कृषि पर्यटन
३ दिवस

१२)शेती माल निर्यात-भाजीपाला व फळे
३ दिवस

१३)मत्सपालन/बायोफ्लॉक.
३ दिवस

१४)रेशीम उद्योग
३ दिवस

१५)वनस्पती ऊती संवर्धन
३/७ दिवस १/३ महिने

१६)गांडुळखत प्रकल्प
1 दिवस

१७)डेशी ट्रेनिंग (DAESI) (आठवड्यातून १ दिवस)

१८) ॲग्री क्लिनीक आणि ॲग्री बिझनेस (ACABC)
४५ दिवस२. कलमी रोपे :-

*फळ पिक-:
*वाण-:

१)चिक्कू कलमे-कालीपत्ती

२)पेरु कलम-लखनौ ४९, ललित, तैवान पिंक, गुजरात रेड, रत्नदीप

३)डाळिंब कलमे-भगवा, सुपर भगवा, सोलापूर लाल

४)लिंबू कलमे-साई सरबती, फुले सरबती, जयादेवी, एनआरसीसी ७ व ८

५)आंबा कलमे-केशर, हापूस, सोनपरी

६)आवळा कलमे-नरेंद्र ६, नरेंद्र ७

७)चिंच कलमे-प्रतिष्वन, परभणी- २६३, पी. के.एम. १, अंजिठा गोड

८)जांभूळ कलमे-कोकण बहाडोली९)सिताफळ कलमे-हैद्राबाद सिलेक्शन

१०)चारा पिके-फुले जयवंत, म्युलॅटो ठोंब, बायफ १०, हायब्रीड नेपियर

११)नारळ-बाणवली, चौघाट डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, यलो डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ

१२)डॅगनफ्रुट-लाल, पांढरा

१३)संत्रा-नागपुरी

१४)मोसंबी-न्युसेलर

१५)अंजीर-पुणा फिग

१६)फणस -कापा३. बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे :-

सरकार मान्यता प्राप्त केंद्राच्या बीज प्रक्रिया विभागामध्ये गहू, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, भात, मका, तुर, कांदा बियाणे, भरडधान्य पिके बियाणे इ. उपलब्ध आहे. वर प्रक्रिया केली जाते तसेच खालील प्रमाणे बी बियाणे विक्री साठी

सोयाबीन-(फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा एम.ए.सी.एस. – १४६०, एम.ए.सी.एस.-१४०७, एम.ए.सी.एस. ११८८, फुले अग्रणी), कांदा (भिमा सुपर, भिमा किरण, फुले नेसमर्थ) हरभरा, (दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, फुले विश्वराज, जाकी ९२१८), तुर २१८), तुर (विपुला, गोंदावरी), ज्वारी (फुले वसुधा, फुले- अनुराधा, फुले-रेवती), भात (इंद्रायणी), उडीद (TAU 1,DU 1) कमी

  • भरडधान्य –

नाचणी, वरी, बर्टी, सामा, कोद्रा, सर्वात जास्त कुरकुमिन असणारी हळद पावडर व चरबी असणारे शेंगदाणा तेल इ. उपलब्ध

  • भाजीपाला रोपे – संकरित कलमी भाजीपाला रोपे, रोग व कीड मुक्त मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कलिंगड, खरबूज इ. भाजीपाला रोपे (आगाऊ नोंदणी आवश्यक)
  • ऊस रोपे -: को-८६०३२, को ०२६५, एम.एस. १०००१, व्हीएसआय ८००५ १९. * वनस्पती उती संवर्धन (टिशूकल्चर) : टिशूकल्चर पद्धतीने तयार केलेली निरोगी, एकसमान उत्कृष्ट

गुणवत्तेची रोपे विक्रीसाठी उपलब्ध केली जातात केळी- (जी-९), डाळिंब (भगवा), बांबू (बल्कोवा), सागवान – (कुबेर)४. जैविक खते व औषधे निर्मिती प्रयोगशाळा:

अ) जैविक खते :-

बीज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली जीवाणूखते जसे नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू (रायझोबियम अॅसिटोबॅक्टर, अॅझोटोबॅक्टर) स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी एसबी) पालाश वहन भरणारे जीवाणू (के एम.बी.), कचरा विघटन करणारे जिवाणू (डिक कम्पोस्ट कल्बर) क्षारपड जमीन सुधारणेसाठीचे जीवाणु अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू (लोह, गधक, झिंक) व्हॅम इ. रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वसुक्ष्म

ब) जैविक औषधे :-

बुरशीजन्य रोग-मर, मुळकुज इ नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सुत्रकृमीसाठी पॅसीलोमायसीस, रसशोषक किर्डीसाठी व्हर्टीसिलीयम श्रीवर्गीय किडीसाठी (हुमणी)- मेटारायझियम व्हिरीयाना मेरिया व बीटी जीवाणूजन्य रोगांसाठी (तेल्या) स्युडोमोनास व बेसिलस सबटिलीस इ विक्रीस उपलब्ध केले आहेत तसेच

शेतकन्यांना पीक संरक्षणसला दिला जातो क) जैविक किड नियंत्रण आणि रासायनिक घटक:-

वेगवेगळ्या पिकांवरील फळझाडावरील रोग व किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पिवळा चिकट सापळा, निळा चिकट सापळा, निंबोळी पेंड व निम तेल, युरिया डिएपी ब्रिकेट्स, शारदा मायक्रो प्लस

विक्रीसाठी उपलब्ध आहे. . ५

मधुमक्षिका पालन प्रकल्प:

अपीस मेलीफेरा या प्रजातीच्या मधपेट्या शेतकन्यांना भाडे तत्वावर उपलब्ध करुन दिल्या जातात, तत्तेच प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाते. या पेल्या विक्रीसही आहेत.

६. कृषि सल्ला / मार्गदर्शन सुविधा:-

अ) शेतकऱ्यांना प्रशिक्षण, शिवारफेरी, सहली, पीक नियोजन सल्ला इ. माहिती मोबाईल एस. एम. एस. आणि ३ व्हाटस अॅपद्वारे दिली जाते. तसेच पावसाचा अंदाज ही कळविला जातो.

) आपल्या शेतातील पीक नियोजन, फळबाग लागवड, खते व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण व इतर शेतीविषयक समस्या असेल तर आपण कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे समक्ष भेट देऊन अथवा ई-मेल द्वारे संपर्क साधल्यास मोफत मार्गदर्शन मिळेल

क) प्लास्टिक पाणी साठवण तलावाच्या उभारणी विषयी व नियोजना करिता केंद्रातर्फे मार्गदर्शन करण्यात येते 3) शेतीमालाचे बाजारभाव, हवामान अंदाज, ऋतुप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे फळझाडासाठी दररोज किती पाण्याची

आवश्यकता आहे हे केंद्रातर्फे माहिती देण्यात येते.

३) के व्ही. के च्या फेसबुक पेज मार्फत तहांचे मोफत मार्गदर्शन व हंगामानुसार करावयाच्या कामाच्या सूचना दिल्या जातात

ई) इंटरनेटद्वारे कृषि विषयक कोणतीही माहिती विचारण्यासाठी आमच्या kvkbmt@yahoo.com या ई-मेल पत्यावर संपर्क करा अधिक माहितीसाठी, kvkbaramati.com ही वेबसाईट आवश्यक पहा

७. माती परिक्षण केंद्राच्या माती परिक्षण प्रयागशाळेमध्ये माती, पाणी व पानदेट परीक्षण करून मातीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाणानुसार वेगवेगळ्या पिकांसाठी खतांची मात्रा काढून देण्यात येते

सुक्ष्म अन्नद्रव्य तपासणी माती, पाने, यातील लोह, जस्त, मंगल, तांबे, मॅग्नेशियम, बोरॉन इ. सर्व सुक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी केंद्राच्या सुसज्ज प्रयोगशाळेत नाममात्र दरात करून मिळेल

  • खारवट, चोपण, क्षारपड जमीन सुधारणेबाबत माती परिक्षण करून मार्गदर्शन करण्यात येते. तसेच अशा जमिनीच्या सुधारणेसाठी सबसॉईलर व मोठा नांगर भाड्‌याने पुरविण्यात येतो….

शेती विषयक इतर उपक्रम:

८. अ) शेतकरी सहली: काही शेतकरी पिकांच्या उत्पादनाचा उच्चांक गाठतात अशा शेतकऱ्यांचे प्रयोग, त्यांचे व्यवस्थापन तसेच संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठ इ. बाबत माहिती घेण्यासाठी केंद्रातर्फे राज्यात व परराज्यात शेतकरी सहली आयोजित करण्यात येतात.

३) शेतकरी मेळावे : शेती क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करून किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन एखादे नवीन शेती तंत्रज्ञान विकसित झालेले असेल किंवा विकसित होत असल्यास संबंधित तंत्रज्ञानाची शेतकऱ्याऱ्यांना माहिती व्हावी केंद्रातर्फे तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येतात.

९. पीक रोग अनुमान केंद्र मागील ३ दिवसाच्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवसात द्राक्ष, टोमॅटो, बटाटा व लिंबू वर्गीय, फळझाडात येणाऱ्या संभाव्य रोगांचे अनुमान कृर्षि विज्ञान केंद्र पुरवते त्यासाठी केंद्रामध्ये हवामान नोंद केंद्र बसविले त्यानुसार पर्जन्यमान व रोगाचे पुढील ३ दिवसांचे अनुमान केंद्र २५ किमी परिघातील गावांसाठी देते

१०. शारदा कृषि बाहिनी आपल्या परिसरामधील प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती, यशोगाथा तज्ञांचे मार्गदर्शन, शेतीविषयक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आरोग्यविषयक कार्यक्रम, दररोजचे दररोजचे बाज बाजारभाव हवामानाचा अंदाज व कृषि संदेश अशा प्रकारचे कार्यक्रम प्रसारीत करण्यात येत आहेत वाहिनीच्या प्रसारणार्थी वेळ सकाळी ७ ते सध्या अशी आहे. वाहिनी एफएम बँडवर ९०.८ मेगाहर्ट वर शारदानगर पासून २० कि. मी. पर्यंतच्या परिसरातील शेतकरी ऐकू शकतात.११. फळ प्रक्रिया केंद्र: कम्युनिटी फळ प्रक्रिया केंद्राची सुविधा शेतकरी व महिला बचत गटांना उपलब्ध

१२. पशुसंवर्धन विभागाकडे असलेल्या सेवा सुविधा:-

अ) परसबागेतील कुकुट पालनाकरिता ५ आठवडे वयाचे वनराजा, कावेरी पक्षी विक्रीसाठी उपलब्ध ३) दूध उत्पादन व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विभागनिहाय मिनरल मिक्चर विक्रीसाठी उपलक्ष्य आहे

क) उत्तम प्रतीचा मुरघास तयार करण्यासाठी आवश्यक असणारे शारदा सायलेज कल्बर सुध्दा उपलब्ध आहे

४) गावी म्हैशी मधील रोगनिदान करण्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा, पशुधन चारा तपासणी ची सुविधा सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी माळेगाव येथे उपलब्ध केली आहे.

भाजीपाला गुणवत्ता केंद्र इंडो-इथ तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला गुणवता केंद्रामधील उपलब्ध सुविधा

१३.

१. उम्र तंत्रज्ञान वापरून तयार केलेली कलमी भाजीपाला रोपे

३. भाजीपाल्याचे निर्यातक्षम व्यवस्थापन

२. संरक्षित शेती प्रात्यक्षिके व माहिती

५. खत व्यवस्थापन तंत्रज्ञान

४. भाजीपाला निर्यात प्रशिक्षण

६. विषमुक्त भाजीपाला उत्पादन

शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जात आहेत.

१४. मत्साविजोत्पादन : केंद्राच्या शेततळ्यामध्ये तिलापीया, पंगासीवस, कटला, मृगल इ मत्याविज तयार करुन १५

. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना केंद्राच्या पुढाकाराने आत्मा, नाबार्ड व कृषि विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हुन अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे या कंपन्या मार्फत ३ कृषि सेवा केंद्र विक्री बारामती पुणे येथे। शुरु आहे सुरु करण्यात आले आहेत. शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व धान्य विक्री बारामती

बिजोत्पादनामधी ६ कंपन्या आहेत

१६. संगणकाच्या सहाय्याने कृषि विस्तार कृषि विज्ञान केंद्राचा www.kvkbaramati.com या वेबसाईटवर कृषि विषयक महिन्यामध्ये करावयाची कामे हवामान आधारीत कृषि सल्ला केंद्रामार्फत आयोजित विविध प्रशिक्षण माहिती उपलबा करुन दिली आहे तसेच केंद्रामार्फत उत्पादित कृषि निविखची माहिती व त्याचे दर दिले आहे कृषि विषयक वेगवेगळ्या संस्थांची लिंक ही दिली आहे.

१७. कृषिक अॅप कृषि विज्ञान केंद्राने आधुनिक पीक व्यवस्थापन पध्दतीचा वापर करून शेतकऱ्यासाठी मोफत कृषिक अॅप तयार केले आहे. अॅप वैशिष्ये हवामान अंदाज, कृषि सल्ला कृषि गणकयंत्र, कृषि वार्ता बाजारभाव, कृषि तज्ञ, शासकीय योजना, कृषि उत्पादने पीक मार्गदर्शन, शारदा कृषि वाहिनी इ. यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन कृषिक/ Krushik टाईम केल्यास अॅप इस्टॉल करता पेईल

१८. कृषिक प्रात्यक्षिके युक्त कृषि प्रदर्शन शेती व शेती निगडीत उद्योगधद्यातून शेतकयांना तांत्रिक माहिती एकाच

छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी के व्ही के घ्या १७० एकर प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक युक्त कृषि प्रदर्शन भरवले जाते देशविदेशातील व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान शेतीमधील छोट्या परका पर्यंत पोहोचण्यासाठी या मार्फत प्रयत्न केला जातो. सदर प्रदर्शन दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतले जाते त्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी

सहभाग असतो १९. शेतीमधील होमिओपॅधी तंत्रज्ञान विषमुक्त व रसायन विरहित शेती उत्पादने तयार करण्यासाठी के व्ही के

बारामती मार्फत शेतीमधील होमिओपॅथी तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. या मार्फत पिक व जनावरांमधील रोग व कीड नियंत्रण चांगल्या पद्धती व कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न जाणवता करता येते अन्नद्रव्य कमतरता व जमीन आरोग्य राखणे करिता भविष्यामध्ये होमिओपॅथी तंत्रज्ञान फायदेशीर व उपयुक्त ठरणार आहे.

२०. भीमथडी जत्रा: शारदा महिला संघाच्या सहकार्यातून महिला बचत गट व त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर मार्केट उपलबा करून देण्यासाठी भीमथडी जत्रा हे मोठे व्यासपीठ आहे वेगवेगळ्या प्रकारचे बचत गट उत्पादने एकाच छताखाली व मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे काम भीमथडी जत्रेमार्फत केले जाते. या द्वारे ग्राहक व उत्पादक यांचा थेट समन्वय झाल्यामुळे चागले उत्पादन कमी किमतीत ग्राहकाला मिळाले जाते २१. भाडेतत्वावरील अवजार केंद्र वैयक्तिक शेतकन्याना कमीत कमी शेती मशागतीच्या कामानुसार वेगवेगळ्या ताकतीची अवजारे मिळावीत या अनुषंगाने के व्ही के बारामती मार्फत भाडेतत्वावरील अवजारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात ज्यामध्ये पूर्वमशागत, आंतरमशागत व काढणी पश्चात व्यवस्थापन करिता शेती व शेतीशी निगडीत अवजारे सुविधा देण्यात आली आहे

याच बरोबर अग्रीकल्बरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत जागतिक तसेच राष्ट्रीय स्थरावरील शासकीय व खाजगी संस्थे सोबत करार करून वेगवेगळे प्रकल्प शेतकन्यांसाठी राबविले जातात आधुनिक शेतकऱ्यांचा शेती कडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत आहे तसेच शेतीतील विविध समस्यांच्या अनुषंगाने भारतात पहिल्यांदाच के व्ही के बारामती मध्ये IOT मशिन, सैन्सर तंत्रज्ञान ड्रोन ई चा वापर करून नवनवीन प्रयोग करीत आहे. या युगातील शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक पद्धतीने योग्य दिशा व गती देण्यास प्रेरक करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here