श्रीदेवी पाटील यांना एकता जनसेवा पुरस्काराने सन्मानित

0
181

एकता जनसेवा फाउंडेशन कोलकत्ता च्या वतीने इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी श्रीदेवी पाटील यांना एकता जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोलकत्ता येथील एकता जनसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने देशभरातील अनेक मान्यवरांना पुरस्कार सन्मानपत्र ट्रॉफी व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी इंडियन रिपोर्टर असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कामिनी पाटील यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास कवाडे यांनाही सन्मानित करण्यात आले यावेळी पालघर जिल्ह्याचे प्रमुख पदी मनीष यादव यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये दुर्लक्षित सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या एकता जनसेवा फाउंडेशन ची स्थापना झाली या संस्थेच्या वतीने देशभरातील अनेक मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here