शिवजयंती जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती, दि.१९: शिवजयंती जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज तहसिल कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
0000
