राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्याच्या जाहीर मेळाव्यात अजितदादा काय बोलणार याकडे पार्टी कार्यकर्त्यांचे लक्ष…!

0
168

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्याच्या जाहीर मेळाव्यात अजितदादा काय बोलणार याकडे पार्टी कार्यकर्त्यांचे लक्ष…!

उद्या अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा..!

बारामती प्रतिनिधी:

उद्या दि. २७/०३/२०२३ रोजी दु.२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ..! जाहीर कार्यकर्ता मेळावा
बारामती तालुक्यातील सर्व मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की,


कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा-पुरंदर व बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर कार्यकर्ता मेळावा.
सोमवार दिनांक २७/०३/२०२३ रोजी दु.२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी आयोजित केला असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा मा.उपमुख्यमंत्री मा .अजितदादा पवार बारामती उपस्थित राहुन स्वतः कार्यकर्ते पदाधिकारी यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध कमिटीचे सभासद आपण उपस्थित राहावे असे आवाहान
संभाजी होळकर
अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जय पाटील अध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनिल बनसोडे,तुषार लोखंडे
अध्यक्ष,सोशल मिडिया बा.तालुका व शहर रा.काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती यांच्या वतीने राष्ट्रवादी तालुका, शहर कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here