बारामतीच्या “ऑक्सिजन टीम वर्क ” यांचा ऑक्सिजन फिटनेस क्लब ठरतोय वरदान…!
भावनगरी ( संतोष शिंदे )
वरदान यासाठीचं की आयुष्यात निरोगी रहाण्याच्यासाठी सर्व काही उत्तम, निरोगी, सुदृढ आयुष्यातील आपले व इतरांचे आरोग्य कसे निखाऱ्यासारखे रसरशीत, टवटवीत व दिवसेंदिवस प्रफुल्लित उत्तेजित राहण्याच्या करिता बारामतीच्या “ऑक्सिजन टीम” यांची ऑक्सिजन फिटनेस क्लब (जिम) ठरते अनेक तरुणांसाठी , वयोवृद्धांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठीही निरोगी आयुष्यासाठी अनेकांना ठणठणीत राहण्याच्या करिता ठरते वरदान…!
या ऑक्सिजन फिटनेस क्लब (जिम) ची १५ ऑगस्ट २०१८ साली बारामतीच्या शहरात म्हणजेच सुविधायुक्त भिगवण रोड संभाजीनगर जळोची एमआयडीसी परिसरात सुरुवात निर्मिती झाली.
तर दुसऱ्या शाखेची १२ जानेवारी २०२१ रोजी भिगवण रोडलाच डॉमिनोज पिझ्झाच्या वरती २ र्या शाखेची सुरूवात झाली.
येथे आहे सर्व प्रकारचे व्यायामाचे साहित्य वेगवेगळी अत्याधुनिक सुविधायुक्त व्यायामाची साहित्य तर संपूर्ण व्यायामाच्या मशीन्स झुम्बा डान्स होतो सकाळी आणि संध्याकाळी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कसरतीचे व्यायाम प्रकार करून घेतले जातात प्रशिक्षकाच्या माध्यमातून तर सर्व क्षेत्रातील लोकांच्या करिता ऑक्सिजन फिटनेस क्लब ( जिम) ठरते खरोखरच निरोगी व आरोग्यदायी सेवा देणारी संस्था आठवड्यातून एकदा शिवाय (स्टिंम् ) सुविधा, लिफ्टची सोय , लॉकर, वॉश – बेसिन, टॉयलेट- बाथरूम आधी सेवा येथे येणाऱ्या व्यक्तीला मिळतात तसेच सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा व्यायाम कसरत झुंबा ,सायकलिंग, स्प्रिट, डमबेलस,वेटलिफ्ट आधी सह विविध सुविधायुक्त अशी सुसज्ज अद्यावत जिमची निर्मिती बारामतीच्या शहराला शोभेल अशीच ऑक्सिजन फिटनेस क्लब (जिम )
“ऑक्सिजन टीम” यांनी उभारून आदर्श निर्माण केला आहे त्यांचे त्यामुळे करावे तेवढे कौतुक कमीच आहे