डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्त…संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष रोप वाटप…!

0
95

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्त…

संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष रोप वाटप…!

बारामती (दि१६) :

संकल्प युवा प्रतिष्ठान बारामती यांच्या वतीने
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

जयंतीनिमित्त संकल्प युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय अहिवळे यांच्या वतीने वृक्ष रोप वाटप करण्यात आले. तसेच बारामती तालुक्यातील निवासी मूकबधिर विद्यालय करावाग येथील मुलांना खाऊ वाटप व किराणा किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव भंडगे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, राष्ट्रीय होलार समाज संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तम हातेकर, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मनोज केंगार, होलार समाजाचे तालुका अध्यक्ष सुरज देवकाते, शहर अध्यक्ष गोरख पारसे, एस पी.संघर्ष न्यूज चे संपादक सोमनाथ पारसे, रोहीत बनकर, उमेश कांबळे,वैभव अहिवळे, शेखर अहिवळे, जे डी सय्यद, आकाश पवार,सुनील केंगार, हुसेन शेख, तसेच पत्रकार सुनील शिंदे, मन्सूर शेख, चेतन शिंदे, योगेश नालंदे, संतोष शिंदे, उमेश दुबे, संजय वाघमारे, शुभम अहिवळे, गौरव अहिवळे, निलेश जाधव, शुभम गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here