डॉ.नीलमताई गो-हे यांची शिवसेना नेतेपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते पदी निवड करण्यात आली.
या अनुषंगाने त्यांचा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे,युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी,पुणेशहर युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,युवराज शिंगाडे(शिवसैनिक),राजू विटकर(शिवसैनिक).शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख लिनाताई पानसरे,सुदर्शना त्रिगुणाईत,श्रद्धा शिंदे,सुप्रिया पाटेकर,वर्षा शिंदे,चैत्राली गुरव,बिना तोडरमल आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : सत्कार प्रसंगी डॉ.नीलमताई गो-हे,प्रमोद नाना भानगिरे व अन्य मान्यवर.