ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी भारत तुपे

0
87

ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी भारत तुपे

बारामती: ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी दैनिक प्रितीसंगम वृत्तपत्राचे बारामती प्रतिनिधी भारत तुपे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या सुचनेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी नियुक्ती केली आहे.

अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक पत्रकारिता करत कायम लोकांचे प्रश्न- समस्यांची आणि अडी अडचणींची प्राथमिकता ओळखून जबाबदारीने काम करत आहे.

ऑल इंडिया संपादक संघाचे संघटन देशाच्या 10 राज्यात तर महाराष्ट्रात एकूण 21 जिल्ह्यात संघटन आहे
ऑल इंडिया संपादक संघाचे पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी ही माझी प्राथमिकता असुन ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे तुपे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here