एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया चा१४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

0
167

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया चा
१४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

प्रतिनिधी :

बारामतीच्या अर्थकारणाला गती देणारा व देशाला सांस्कृतिक व विकासात्मक ओळख करुन देणारा बारामती फेस्टिव्हल आयोजित केला जाणार येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने येत्या काही महिन्यात बारामतीच्या अर्थकारणाला गती देणारा व देशाला सांस्कृतिक व विकासात्मक ओळख करुन देणारा बारामती फेस्टिव्हल आयोजित केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. बारामतीच्या विकास कामात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या कामाचा हमेशा हातभार लागलेला आहे.. बारामतीच्या चिराग गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्न सुनेत्रा पवार बोलत होत्या. अभिनेते किरण माने, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव नीलिमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, डॉ. आर.एम. शहा, मंदार सिकची, रजिस्टार श्रीश कुंभोज, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here