Monday, November 30, 2020

ताज्या बातम्या

बारामती येथील गणेश मार्केट, भाजी मंडई येथे पार्किंगची सुविधा तूर्त विनामूल्य

बारामती दि.26 :- बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व व्यावसायिक हॉटेल मालक, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, उपहारगृहे, किरकोळ विक्रेते, पदपथावरील विक्रेते, भाजी विक्रेते, उद्योग व्यावसायिक...

भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी करावी

बारामती दि.26 :- मा.सर्वोच्च्‍ न्यायालयाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2020 पासून केवळ भारत स्टेज – 6 प्रदूषण मानकांचीच वाहने विक्री करता येतील व नोंदणी...

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहिर.

बारामती दि.28 : - मा.भारत निवडणूक आयोगाने दि.  01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत...

दौंड व इंदापूर येथे हलके मोटार वाहन संवर्ग चाचणी शिबीराचे आयोजन

बारामती दि.03 :- इंदापूर व दौंड येथे हलके मोटार वाहन संवर्गाची चाचणी घेण्‍यात यावी. याकरीता कें‍द्रीय मोटार वाहन नियम 1989 च्‍या नियम...

शेतकरी आरोग्य जागृती अभियानात सहभागी व्हावे –विठ्ठलराव पवार

धुळे -(प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय शेतकरी आरोग्य जागृती अभियानात जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, माताबाल आरोग्य...

अलिबागच्या श्लोक पाटीलची राष्ट्रीय मलखाब स्पर्धेसाठी निवड!!!!

अलिबागच्या श्लोक पाटीलची राष्ट्रीय मलखाब स्पर्धेसाठी निवड!!!! पुणे येथे झालेल्या दिनांक 8,9,10 रोजीझालेली महाराष्ट्र होसी मलखाब स्पर्धेत महाराष्ट्र मधून आयुश काळणजे,सातारा, वेदांत ...

महिला सक्षमीकरणासाठी काम करीत असलेल्या संस्थांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे,दि.28: आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे या माध्यमातून मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असलेल्या संस्थांना संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य...

बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य -माहिती उपसंचालक मोहन राठोड

पुणे, दि.२७: बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा...

औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

पुणे, दि.२६: औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या.

आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य न्यायाधीश नीरज धोटे

पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी,...

चर्चित विषय

आमदार भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर परिसरात शोककळा पसरली !

आमदार भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर परिसरात शोककळा पसरली ! पंढरपूर चे स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रिय आमदार लहानथोरांच्या भावना समजून...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर पुणे, दि. 26 (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर...

बारामतीतील नागरिकांना आवाहन !

बारामतीतील नागरिकांना आवाहन ! बारामतीतील नागरिकांना आवाहनकरण्यात येते की सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत व कोरोणाचे रुग्ण हळूहळू...

आजकाल आई कुठं काय करते ?

आजकाल आई कुठं काय करते ?अश्या मालिका यायला लागल्या म्हणून लिहिली कविता… चूक भूल माफ असावी!! तिच्या आधी उठून...

भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनभारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा भारतीय संविधानदिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वर्ष 1949...

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ देउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडंपंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस...

जी. डी. सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा निकालाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र घेउन जाण्याचे आवाहन

जी. डी. सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षानिकालाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र घेउन जाण्याचे आवाहन पुणे दि.23:- जी....

अॅग्रो टुरिझम विश्वचे नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण!

अॅग्रो टुरिझम विश्वचे नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण! अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे...

श्रीमद्भागवत महापुराण स्कन्ध पहिला अध्याय सोळावा भाग-२

🏵️ श्रीमद्भागवत महापुराण 🏵️स्कन्ध पहिलाअध्याय सोळावा भाग-२श्री गणेशाय नमः धर्म म्हणाले की, हे कल्याणी, तू सुखरूप आहेस ना? तुझे मुख म्लान झाले...

भारताचे कोविड अजूनही वेळ गेली नाही..

भारताचे कोविड अजूनही वेळ गेली नाही..जे मूर्खासारखं बोंबलत हिंडताय त्यांना वठणीवर आणा आणि तुम्हीही नियम पाळत काळजी घ्या..तारीख: - 23.11.2020अशा प्रकारे भारतात...
error: Content is protected !!