Bhavnagari

3559 POSTS0 Comments
http://bhavnagari.in

नैराश्य येऊ देऊ नका…

नैराश्य येऊ देऊ नका… हाथ थामे रखना किसीकादुनिया की भीड है भारी,वो इन्सान अकेले अकेले खो न जाएँये आपकी है जिम्मेदारी…।सद्यस्थितीत भारतातच नव्हे तर संपूर्ण...

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन डॉ. बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि संविधानातंचदेश आणि देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून डॉ. बाबासाहेबांचे स्मरण मुंबई,...

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर नोकरीची गदा*

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरनोकरीची गदा* महाराष्ट्राततील विद्यार्थी हा विकासाचा एकमेव घटक आहे .तो अपार कष्ट करत स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती,डी.एड, बी.एड, तसेच अभियांत्रिकी यासारख्या उच्च शिक्षणावर नोकरीची...

विश्वासघाताच राजकारण! आत्मविश्वास गमावलेल्या सामान्याच मरण!

विश्वासघाताच राजकारण! आत्मविश्वास गमावलेल्या सामान्याच मरण! विश्वासघातकी राजकारणाला संपवायचे असेल तर तुमच्यातला विश्वास जागा झाला पाहिजे. या देशात या राज्यात माझ्या गल्लीत जगाण्यासाठी आता कोणावर कसा...

एक सुसंस्कृत आणि निरोगी जग,’ मात्र कसे ?

एक सुसंस्कृत आणि निरोगी जग,’ मात्र कसे ? घुटने टुटे सुपरशक्ती की तानाशाही के,कितने खौफनाक मंजर है यहाँ तबाही के। ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन....

शिक्षण आणि संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणारा अभूतपूर्व झंजावात- प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण आणि संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणारा अभूतपूर्व झंजावात- प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "जखडबंद पायातील साखळदंड तडातड तुटले तू ठोकतात दंडझाले गुलाम मोकळे !भिमा तुझ्या जन्मामुळे...

मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा !

मायबाप सरकार , मंगच तुम्ही लॉक डाऊन करा ! मुलांची शाळा म्हणते फी भराविद्युत मंडळ म्हणते लाईट बिल भरानगरपालिका म्हणते घरपट्टी भराबायको म्हणते घरात रेशनिंग...

अखंड उत्साही व्यक्तिमत्व शब्ध संकलन : उदय कुलकर्णी

अखंड उत्साही व्यक्तिमत्वशब्ध संकलन : उदय कुलकर्णीप्राचार्य डाॅ.चंद्रशेखर मुरुमकर सर.हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहते ते प्रचंड उर्जावान व्यक्तिमत्व.त्यांचा उत्साह आणि उर्जा जाणवायला सुरवात...

काॅग्रेस ने आता तरी जागे व्हावे….

काॅग्रेस ने आता तरी जागे व्हावे म.वि आघाडी राज्यपालाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो.तेव्हा तेव्हा राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्या यादीवर सह्या करीत नाही.हा दोष देता.मात्र सामान्य...

१ एप्रिल हा दिवस एप्रील फुल करण्याचा दिवस

१ एप्रिल हा दिवस एप्रील फुल करण्याचा दिवस परंतु मी आपणाला एप्रील फुल करणार नाही तर तर आपल्या कोण कसे एप्रील फुल करीत असते...

TOP AUTHORS

17 POSTS0 Comments
3559 POSTS0 Comments

Most Read

error: Content is protected !!