“हाक” संपादक’पत्रकारितेस सन्मान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होऊ या : अध्यक्ष किसन भाऊ हासे

0

पत्रकारीता सामाजिक आधार आहे. 

पत्रकारीता अंगार आहे.

पत्रकारीता जगण्याचा श्वास आहे. पत्रकारीता जीवनाचा ध्यास आहे.आपण पत्रकारिता जगत आहात म्हणून अभिनंदन.पत्रकारीता कठोर आहे. कठीण आहे मात्र  सार्थकता आहे. आपण  सर्वजण पत्रकारितेस सन्मान  मिळवून देण्यासाठी कटीबद्ध होऊ या.

अशी हाककिसन भाऊ हासे, संपादकदैनिक युवावार्ता संगमनेर तथा अध्यक्ष संपादक पत्रकार सेवा संघ  महाराष्ट्र मुंबई यांनी आपल्या दिनांक 22 2 2020 रोजी संगमनेर येथील आयोजित  बैठकीत संपादक व पत्रकारांना दिली आहे तर रशिया रिटर्न पत्रकारिता व संपादकीय क्षेत्रात विविध पदावर कार्यरत संपादक रायगडचा युवक सुरू ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यांच्या विविध विषयाचे मार्गदर्शन मनोगते प्रशिक्षण धडे देणारे ज्येष्ठ संपादक जयपालजी पाटील यांनीही आपल्या जीवन व्यथांचे वृत्तपत्राच्या बद्दलची माहिती संपादक  पत्रकारांना मार्गदर्शन केले सामाजिक बांधिलकी संपादक व पत्रकारांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न  एकत्रित स्वरूपाचे काम संघटना करत आहे असे प्रतिपादन जय पाटील यांनी केले बारामतीचे साप्ताहिक भावनगरी चे संपादक संतोष शिंदे या बैठकीत बोलताना म्हणाले की अध्यक्ष संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई किसन भाऊ हासे यांचे कार्य संघटन संघटना व तळागाळातील पत्रकार संपादकांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची तयारी अनुभवण्याचे सांगितले.

यापुढेही संपादक  पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई यासाठी किसन भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे मनोगत व्यक्त केले त्याप्रमाणे महाराष्ट्रभर फिरण्याची ही तयारी दर्शविली या बैठकीच्या वेळी अध्यक्ष संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई किसन भाऊ हासे जयपालजी पाटील नरेंद्र लचके संतोष शिंदे  दत्तात्रय परळकर अण्णा धगाटे सह  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून  विविध जिल्ह्यातून संपादक पत्रकार  उपस्थित होते  श्री लचके यांनी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here