स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेभ ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधनकार ठाकरे म्मृतीदिन संपन्न

0
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेभ ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधनकार ठाकरे म्मृतीदिन संपन्न

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेभ ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधनकार ठाकरे म्मृतीदिन संपन्न. केज/वार्ताहर स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधननकार ठाकरे स्मृतीदिन विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेभ ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधनकार ठाकरे म्मृतीदिन संपन्न

दिनांक १७-११-२०२० रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन “उत्स्फुर्त भाषण,व्याख्यान “कार्यक्रमाने संपन्न झाला.कार्यक्रमात उमाकांत गायकवाड ,श्रीकांतराजे गायकवाड ,बिबीशन खोडसे यांनी उत्स्फुर्त भाषण केले तर आनंद(भैय्या)गायकवाड यांचे व्याख्यान झाले.

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात बाळासाहेभ ठाकरे स्मृतीदिन,इंदिरा गांधी जयंती,प्रबोधनकार ठाकरे म्मृतीदिन संपन्न

अध्यक्षस्थानी वाचनालयाचे प्रमुख वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.दिनांक १९-११-२०२० रोजी भारताच्या कणखर महिला पंतप्रधान होऊन गेलेल्या इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आबासाहेब गायकवाड ,प्रकिश लवटे,,कल्यान गायकवाड यांनी परिसंवादात”भाग घेऊन मार्गदर्शन केले.आनं(भैय्या)गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले अध्यक्षस्थानी वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.तर दिनांक २०-११-२०२० रोजी प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा स्मृतीदिन माजी सरपंच रामराजे गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हांपन्न झाला.यावेळी काव्यवाचन व व्याख्यान कार्यक्रम ससंपन्न झाला.अन्नासाहेब गायकवाड ,संतोष गायकवाड ,श्रीकांतराजे गायकवाड यांनी “काव्यवाचन”केले तर वसुदेव(बप्पा)गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here