साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राचे संपादक संतोष शिंदे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते सॅनिटायझर भेट देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा !

0
साप्ताहिक भावनगरी संपादक संतोष शिंदे यांचा वाढदिवस सॅनिटायझर भेट देऊन साजरा

साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राचे संपादक संतोष शिंदे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते सॅनिटायझर भेट देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा ! दिवसेंदिवस कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चाललेला असताना वाढदिवस साजरा करणे मनाई आहे परंतु स्वच्छता राखा हात स्वच्छ स्वच्छ धुवा आरोग्य सांभाळा चा मंत्र देत आज पाच मे रोजी संपादक संतोष शिंदे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने साजरा करण्यात आला

साप्ताहिक भावनगरी संपादक संतोष शिंदे यांचा वाढदिवस सॅनिटायझर भेट देऊन साजरा

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष यांनी एक आठवण व आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्याची शक्कल लढवून आज मंगळवार रोजी कसबा बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी भावनगरी वृत्तपत्राचे चे संपादक संतोष शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सॅनी टायझर भेट देऊन स्वच्छता राखा डिस्टन्स पाळा आरोग्य सांभाळा चा मंत्र देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मित्र बारामतीचा सम्राट चे संपादक साधु बल्लाळ शिवाजीराव राऊत नितीन काकडे आदींच्या उपस्थितीत कायम स्मरणात राहील अशाप्रकारे सॅनीटायझर भेट देऊन वाढदिवस साजरा करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here