राजेश खन्ना २९ डिसेंबर १९४२..जतिन उर्फ राजेश खन्नाचा जन्मदिवस!”

0
राजेश खन्ना २९ डिसेंबर १९४२..जतिन उर्फ राजेश खन्नाचा जन्मदिवस!

राजेश खन्ना २९ डिसेंबर १९४२..जतिन उर्फ राजेश खन्नाचा जन्मदिवस!”

“युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर ह्यांच्या संयोगाने एका “टॅलेंट हंट” स्पर्धेत भाग घेतला आणि १०००० स्पर्धकात काका मुलांमध्ये पहिला आला. चेतन आनंद यांनी “आखरी खत” मध्ये पहिला ब्रेक दिला. नंतर “डोली” “राज” “बहारों के सपने” “इत्तेफाक़” यानंतर शक्ती सामंतांचा “आराधना” सुपरहीट
झाला.

आराधना” नंतर तर काका तरुणींच्या स्वप्नातला राजकुमार झाला. “उपर” “आका” और नीचे “काका” अशी स्थिती होती! त्या उशाखाली त्याचे फोटो ठेऊन झोपत. स्टुडियो बाहेरची त्याची गाडी लिपस्टीक च्या मार्कस नी भरुन जात असे. काही अतिरेकी फॅन्सनी तर स्वतःच्या रक्ताने त्याला लव लेटर्स लिहीली तर काहींनी त्याच्या फोटोशी लग्न लावली. वय वर्ष ६ ते ६० सर्व वयोगटात काकाचे दीवाने होते. अशी “न भूतो न भविष्यती” प्रसिध्दी काकाला मिळू लागली.

“आराधना” नंतर तर काका तरुणींच्या स्वप्नातला राजकुमार झाला. “उपर” “आका” और नीचे “काका” अशी स्थिती होती! त्या उशाखाली त्याचे फोटो ठेऊन झोपत. स्टुडियो बाहेरची त्याची गाडी लिपस्टीक च्या मार्कस नी भरुन जात असे. काही अतिरेकी फॅन्सनी तर स्वतःच्या रक्ताने त्याला लव लेटर्स लिहीली तर काहींनी त्याच्या फोटोशी लग्न लावली. वय वर्ष ६ ते ६० सर्व वयोगटात काकाचे दीवाने होते. अशी “न भूतो न भविष्यती” प्रसिध्दी काकाला मिळू लागली.

२०११ मध्ये काकाला कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याच्यावर “लीलावती” इस्पितळात उपचार सुरु होते. जावई अक्षय कुमार ने काकाच्या अखेरच्या दिवसात कुटुंबाला एकत्र आणले. पुन्हा आशिर्वाद मधे मुलगी, नातवंडांची गजबज वाढली. पत्नी डिंपलही घरी परतली. पण काकाच्या आजाराने टोक गाठले होते. तीन, चार वेळा इस्पितळात दाखल करुनही काकाची तब्येत दिवसें दिवस ढासळतच गेली. अखेर १८ जुलै २०१२ रोजी वयाच्या ७० व्या बर्षी या सुपर स्टारने “आशिर्वाद” बंगल्यात अखेरचा श्वास घेतला. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी भर पावसात लाखो चाहते. साश्रू नयनांनी उपस्थित होते.

*माझ्या लेखामधून…

पूर्ण लेखासाठी लिंक देते आहे..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3206750616052579&id=100001530161653

“काका” आणि “किशोरदा” यांची अगणित अप्रतिम
गाणी इहेत. त्यातल्या माझ्या काही आवडत्या गाण्यांनी त्याच्या स्मृती जागवू …

*रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना
https://youtu.be/HenA-OUyo0s

*कुछ तो लोग कहेंगे
https://youtu.be/95UdAo4JdJI

*ये क्या हुआ कैसे हुआ
https://youtu.be/saApSghVCOU

*चला जाता हूँ किसिकी धुन में
https://youtu.be/UgzjYDF61l

*आते जाते खूबसूरत आवारा सडकोंपे
https://youtu.be/1v1eNMuu-nk

*मेरे नैना सावनभादों
https://youtu.be/3vPjMX17qC4

*जिंदगी का सफर है ये कैसा सफर
https://youtu.be/C9A94NFAHVM

*जीवन से भरी तेरी आँगे
https://youtu.be/6VZDEcwcCak

*ये लाल रंग कब मुझे छोडेगा
https://youtu.be/eFa-FuCkVU4

*वो शाम कुछ अजीब थी
https://youtu.be/MDXFi3avqo0

*मेरे दिल में आज क्या है
https://youtu.be/IsKN8iylATk

*प्यार दीवाना होता है मस्ताना है
https://youtu.be/lslZptXok8o

*ये शाम मस्तानी मदहोश किये जा
https://youtu.be/_sZg4EUB3IM

*जिंदगीके सफर में गूजर जाते है जो मक़ाम
https://youtu.be/TqdNqBA44Bg

*दिये जलते है फूल खिलते है
https://youtu.be/17AXtxleQZk

*मैं शायर बदनाम, मैं चला..
https://youtu.be/PleWU2pdK-I

©कृपा देशपांडे, पुणे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here