बारामती सहकारी बँक आणि बनकर साहेब एक घट्ट ,अतुट -असलेलं नातं !

0
बारामती सहकारी बँक आणि बनकर साहेब एक घट्ट ,अतुट -असलेलं नातं !

बारामती सहकारी बँक
आणि बनकर साहेब एक घट्ट ,अतुट -असलेलं नातं !

संतोष शिंदे : दि बारामती सहकारी बँकत,
“बँकेत लिपिक ते कार्यकारी संचालक” या पदापर्यंतचा ,त्यांचा कार्यानुभव खरोखरच उत्कृष्ट व वेगळेपणा , सांगता येईल असे श्री रविंद्र शिवाजीराव बनकर साहेब “बारामती सहकारी बँक
आणि बनकर साहेब एक घट्ट ,अतुट -असलेलं नातं होय ” !

बारामती सहकारी बँक , येथे चार दिवसांपूर्वी बनकर साहेबांच्या ऑफिसला भेट दिली, कारण होते दहा वर्षांपासून आधीककाळ श्री बनकर साहेबांशी असलेली ओळख,त्याचे कार्यरत कामकाज काही, कामानिमित्त जाता- येता जवळून पाहण्यातून येत असतं , त्या ओळखीच्या निमित्ताने बँकेतील त्याच्या पदउन्नती, कार्यकारी संचालक प्रभारी म्हणून पदभार स्वीकारले होते, त्यांना सदिच्छा शुभेच्छा ! व्यक्त करण्यासाठी आत केबिन मध्ये गेलो असता साहेबांची तीच सबबता, आदरयुक्त,हावभाव, सर्वाना एकाच चष्म्यातून पाहून ताबडतोब निर्णय, निवारणासाठी, तयारीत,सातत्याने कामकाजात पाठपुरावा करणें सुरूच होते !

साहेब मनापासून शुभेच्छा बरं का , स्टेप-बाय-स्टेप कार्यभार सांभाळत आपण कार्यकारी संचालक पदावर नियुक्त झालात त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा !
व्यक्त करून झाले असता साहेब सांगत की, ‘मी एक साधा कर्मचारी, जनतेची सेवा करणे त्यांच्या अडचणीचे निवारण करणे हे आद्य कर्तव्य समजतो, त्याप्रमाणे प्रामाणिकपणे निस्वार्थी पणाने, मी करत आलेल्या व्यक्तीचे समाधान, त्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवून मार्गक्रमण, करत राहणे, व आपल्या परीने व दि बारामती सहकारी बँकेत सेवा करीत आहे,

बँकेच्या नियमावलीप्रमाणे चाकोरीत बसवून योग्यरीत्या कामे करणे, ‘चौकटीच्या बाहेर न जाता नागरिकांच्या कामाचे बँकेत आलेल्या पैकी तो कोण आहे, त्याचा उद्योग काय, त्याचे पद, प्रतिष्ठा , जाणून घेऊन ज्याला -त्याला योग्य मार्गदर्शन ,निरासन करीत होता होईल तेवढे सहकार्याची भूमिका पार पाडण्याचे काम सतत, “आज 30 वर्षापेक्षा जास्त काळ विविध पदभार सांभाळत, आज ते कार्यकारी संचालक म्हणुन श्री रवींद्र शिवाजीराव बनकर साहेब बँकेच्या कामकाजात वेगळी अशी ओळख निर्माण करून कार्यरत आहेत “.

श्री बनकर साहेब आपल्या कारकिर्दीत आपल्या विविध कामकाजाच्या कार्यपद्धती बँकेच्या कामकाज वेगळी अशी ओळख निर्माण करून बँकेत एक प्रमाणे शिस्त प्रिय ,ओळख निर्माण करून’ ” बँकेत कर्मचाऱ्यांना कामाची पद्धत ज्याला त्याला त्या- त्या कर्मचारी वर्गाला आपलंसं करून, त्यांच्यावर योग्य कार्यभार सोपवून, त्यांच्याकडून योग्यरीत्या कामे करून घेऊन, त्यांच्यातील कौशल्य जाणून घेऊन, बँकेत कर्मचारी वर्गात आदरयुक्त सन्मान प्राप्त करून, समोरच्याला ही सन्मान मिळवून त्यांच्या कामाच्या माध्यमातून दिलेला आहे!” हे त्यांचे वेगळे कार्य कौशल्य वाखाणण्याजोगे आहे’

”स्वतः किंमत मिळवून आपली प्रतिष्ठा बँकेचे चाकोरीत आजवर ते, “सन्माननीय मार्गदर्शक राहिलेलेआहेत तर महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आदरणीय अजितदादा यांचे त्यांनी वेळोवेळी विश्वास संपादन करून बँकेच्या प्रगतीत उंच-उंच वाढता आलेख तयार करण्याचे कार्य श्री बनकर साहेब करत आहे ! विश्वास, सचोटी, मार्गदर्शन, निर्णय घेण्याची त्यांची योग्य क्षमता, वेळेचा उपयोग, आपली उपयोग्यता, योग्यरीत्या विचारपूर्वक कुठलीही थातूरमातूर काम नाही, कामात पॉलिसी नाही,कामचुकारपणा नाही, स्वच्छ प्रत्येकाची प्रतिबिंब अगदी आरशाप्रमाणे निथळ, कामकाज, कार्यभार सांभाळत आदरणीय दादां सह, सर्व सभासद,ठेवीदारांना, ग्राहक ,डायरेक्टर, चेअरमन, व्हाईस चेअरमन , विश्वास दाखवून संपादन करून देत ,सर्वाच्या समस्या चं निरासन करत,

कायदेविषयक विविध वैशिष्ट्ये समस्यांचे निवारण पाठपुरावा अगदीच सर्व पर्यायांची ठिकाण ,आणि “बँकेच्या केंद्रबिंदू” ठिकाणी राहून चाकोरी, प्रमाणे सेवा देणे, कार्यभार सांभाळणे, ज्याला त्याला त्याच्या कामाच्या माध्यमातून नेहमी सहकार्याची भूमिका मांडत, सर्वाना विश्वास घेत ,ज्याच्या-त्याच्या पाठीशी सतत ठाम उभे राहून त्यांच्या कार्यात आपला सहभाग नोंदवत योग्यरीत्या प्रकरणे हाताळणे, विश्वास, पात्रता मिळवून देणे, असा उपक्रम व कामकाजाच्या माध्यमातून प्रत्येक सदस्यावर ,सभासदावर प्रत्येक खातेदारांना हेवा वाटावा, आपले काम बँकेत आहे ,व बँकेत पटकन वेळेत पूर्ण करून घेता येईल, ग्राहक खुश होईल, समाधानाने ये-जा करेल असेच येथील व्यवस्थापन राहिलेले आहे !

” ग्राहकांचे अधिकचे समाधान हेच कर्मचारी वर्गाचे काम असा ठसा उमटविन्याचे कामकाज ते आजवर पार पाडत आहेत”, असे प्रामाणिक बँकेतील वैशिष्ट्ये सांगताना बोलताना आनंद नक्कीच वाटतो, तर त्यांचे मौलिक कार्य कर्तुत्व सर्वांचेच ज्याचे त्याचे मूल्यमापन त्या त्यांच्या कार्य कामातून जाणवते , पण याला दृष्टी व शिस्तप्रिय कामकाज श्री बनकर साहेब यांनी 30 वर्षाच्या अधिक काळापासून केलेली मेहनत सचोटी एकाग्रता आहे हे विसरून चालणार नाही, विविध पदांवर कार्यरत राहतं त्यांनी बँकेच्या ग्राहक वर्गात,सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी ,ते चेअरमन व्हा. चेअरमन यांच्याबरोबरीने आदरणीय नेत्यांच्या बरोबर विश्वासास पात्र ठरणे व या सर्वांच्या बद्दल आदर युक्त राहून बँकेचे चाकोरी ,सेवा ,मनोभावे करणे हेच उद्दिष्ट ठेवून आजवर बनकर साहेब बँकेतील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी ते स्वतः काही ना काही संबंधातून बोलत आलेले आहेत !

सर्वांना आपलस ज्याला-त्याला करून घेणे बँकेच्या सतत प्रगतीसाठी धडपड करणे विविध कायद्याच्या चौकटी,विविध नवनवीन नियमन सतत निर्मिती बदल,प्रमाणे बदलणे, बदल करून कार्य करून, कर्मचारी वर्गाकडून मोठ्या कार्य कौशल्यातून कामे करून घेऊन त्या-त्या व्यक्तीचं, नागरिकाचे बॅंकेत येणाऱ्या ग्राहकाचे सदस्यांचे सभासदांचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन ते अगदी दादांच्या वहिनींच्या माध्यमातून ते साहेब म्हणजे शरद पवार यांच्यापर्यंत आपल्या योग्य नियोजन, संयोजन, नियोजनात्मक ठसा उमटवत श्री रवींद्र बनकर साहेब ही कार्यरत आहेत तसेच त्यांच्या कामाकडे पाहत त्यांच्या स्वभाव ,पाहता प्रत्येकाना त्यांनी कामे सोपवावीत,

ज्याने त्याने एकदा सांगितले की ते त्यांनीच करावेत व पुन्हा त्या कामावर त्या निर्णयावर चर्चा नको ते कसे, कुठे, कधी, कोणी ,केव्हा, करायचे याचे सर्वोत्तम , धोरनात्मक सूचना व अनुभवातून समोरच्यावर जबाबदारी टाकने, कामे योग्यरीत्या करून घेणे, प्रेमाने ,योग्य आदराने समोरच्याला सन्मानपूर्वक वागणूक देत, कर्मचारी मग कोणीही असो व बँकेतील लहानात लहान व मोठ्यात ,मोठा सर्वात आदर निर्माण करणारे, बँकेच्या प्रगतीच्या वाटचालीत योग्यरीत्या बहुमूल्य योगदान देऊन मनोभावे आपल्या कामाच्या माध्यमातून, चाकोरीतून मार्गक्रमण करत आपली सर्वांची विश्वासाची बँक, दि बारामती सहकारी बँक असा कामाच्या माध्यमातून प्रत्येक सदस्य, सभासदाना, प्रत्येक खातेदारांना ही हेवा वाटावा असेच बँकेची ओळख निर्माण करण्याच्या करिता त्यांनी व त्यांच्या संपुर्ण टीमने, सहकारी कर्मचारी वर्गाने धडपडुन कामकाज त्यांनी आजवर केले आहे, व कार्यरत आहेत !

रविंद्र शिवाजीराव बनकर यांची व्यक्तिगत माहिती चिमन बाग डॉक्टर कारंडे पाटील हॉस्पिटल जवळ बारामती येथे राहत असून, त्यांचे शिक्षण शैक्षणिक पात्रता M.com,L.L.B,M.B.A,G.D.C.and A. व संगणक पदविका प्राप्त करून आहेत!तर ते सध्या सद्गुरू नगर,इरिकेशन कॉलनी शेजारी,वास्तवास आहेत, श्री बनकर साहेब यांची बारामती बँकत रुजू झाले ते ०२एप्रिल १९९० ,कायम ०१ मे १९९२ ला बँकेतील कामकाजाचा तीस वर्षाचा अनुभव बँकेत लिपिक, तपासणी अधिकारी, संगणक अधिकारी, विशेष वसुली अधिकारी, उपसरव्यवस्थापक ,व सरव्यवस्थापक पदाचा अनुभव, आर टी जी एस सेंटर सुरू करणे, एटीएम व इतर डिजिटल पेमेंट मंजुऱ्या मिळवणे ,

एटीएम सेवा, सीटीएस चेक क्लिअरिंग सेवा सुरु करणे, त्याचबरोबर मुख्यालयातील व शाखेमधील शाखा अधिकारी, अधिकारी, यांच्यावर नियंत्रण ठेवून कामे करून घेण्याचा प्रशासकीय अनुभव, खालील जबाबदाऱ्या चा अनुभव रिझर्व बँक व सहकार खात्यावरील पत्रव्यवहार तपासण्या ऑडिट इत्यादीचा अनुभव बँकेची कर्ज प्रकरणे छाननी वितरण याचा अनुभव बँकेचे संगणीकरण करण्याचा डेटा सेंटर उभारणे डीआर साईड उभारणे व विविध बँकिंग सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करण्याचा 1994 पासून चा अनुभव, कायदेशीर वसुली प्रक्रिया, लिलाव, जपत्या, वन टाइम सेटलमेंट, इत्यादी कामाचा अनुभव! बँकेच्या संचालक मंडळ सभेत विविध विषयावर माहिती देणे,व आकडेवारी सादर करणे !

सेवक भरती प्रशिक्षण, विविध परीक्षा घेणे, बदल्या, बढत्या, इत्यादी व प्रशासकीय कामकाज पहाणे बँकेच्या कायदेशीर बाबी हायकोर्ट इतर कोर्ट राज्य सरकार सहकार आयुक्त इत्यादी ठिकाणच्या केसेस व प्रकरणे पाठपुरावा करणे व बँकेच्या हिताची जपवणूक होणे कामी निकाल मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, शाखा उद् घाटने, बँकेचे समारंभ, नियोजन, तसेच ‘बँकेच्या निवडणुकीचे व्यवस्थापन करणे” बँकेसाठी विविध दरपत्रके मागविणे, व संचालक मंडळाच्या मान्यतेने खरेदी विषयक कामे ,
बँकेचा विमा, व्यवसाय, उदा. जीवन विमा आरोग्य विमा, सामान्य विमा, इत्यादी व्यवसाय वाढिची जबाबदारी ! अशा बँकेच्या विविध पदावर त्यांनी कामकाज पाहिलेले आहे व आज ते बँकेतील सध्याचे पद कार्यकारी संचालक प्रभारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या अशा या दि बारामती सहकारी बँकेतील जीवन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here