बारामती कोरोना ची आकडेवारी वाढते काय..!

0
बारामती कोरोना ची आकडेवारी वाढते काय..!

बारामती कोरोना ची आकडेवारी वाढते काय..!
प्रतिनिधी:
बारामती शहरात व परिसरात कोरोणाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यातच सणासुदीचा काळ सुरू आहे गर्दी वाढते आहे त्यामुळे कोरोना ऋग्न संख्यांची ही वाढ होताना दिसून येत आहे तरी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चा वापर करून तिचा वापर सॅनिटायझर चा वापर हात धुणे बाहेरून आल्यावर आंघोळ करणे व घरच्या सह स्वतःची व इतरांचे आरोग्य सुदृढ कसे राहील याची दक्षता घ्यावी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर खोमणे यांनी केलेले आहे

कालचे शासकीय (14/09/21) एकूण rt-pcr नमुने 403. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-31. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr—79 त्यापैकी पॉझिटिव्ह –10-. कालचे एकूण एंटीजन -1048. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.21. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 31+10+21=59. शहर-24 ग्रामीण-35. एकूण रूग्णसंख्या-29404 एकूण बरे झालेले रुग्ण-28594. एकूण आज डिस्चार्ज–56 मृत्यू– 739. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04 अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिलेली आहे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here