बारामती उपविभागात २० टोळ्या व त्यातील १३० आरोपीविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई

0
बारामती उपविभागात २० टोळ्या व त्यातील १३० आरोपीविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई

बारामती उपविभागात २० टोळ्या व त्यातील १३० आरोपीविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई

सोलापूर -पुणे ग्रामीण हायवेवर दरोडा टाकून लोकांना अमानुषपणे मारहाण करून लुटणाऱ्या राहुल पवार व त्याच्या चार साथीदारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जून २०१८ ते आतापर्यंत बारामती उपविभागात २० टोळ्या व त्यातील १३० आरोपीविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here