बारामतीत 15 आणि 16 20 + 27 = 47 कोरोनाचे रूग्ण सापडले !

0
बारामतीत 15 आणि 16 20 + 27 = 47 कोरोनाचे रूग्ण सापडले !

बारामतीत 15 आणि 16
20 + 27 = 47 कोरोनाचे रूग्ण सापडले !

बारामती शहरातून व ग्रामीण मधून दि,15,16 रोजी 47 जण कोरोना प्रादुर्भावचा शिकार ठरले आहेत ,ही चिंतेची,काळजी वाढवणारी बाब आहे,तरी लोकं आता सोशल डिस्टनशीगचा पार धजा उडालेला आहे,तर प्रशासन ही सणासुदीला गाफील असावे असे वाटते आहे !15,16 च्या आकडेवारीनुसार लक्ष्यात। येत आहे !

शासकीय (15/11/20) एकूण rt-pcr नमुने 30. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 55 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+02+22=27. शहर-11 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4447 एकूण बरे झालेले रुग्ण- 4184 एकूण मृत्यू– 121. सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया

(16/11/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -03 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. एकूण एंटीजन 62 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+15=20. शहर-11 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4467 एकूण बरे झालेले रुग्ण- 4193 एकूण मृत्यू– 121. वरिल आकडेवारी बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज पुणे यांनी दिलेली आहे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here