बारामतीत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी..

0
बारामतीत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी..

बारामतीत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी..!

सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम दि.4/9/21 रोजी भाई कोतवाल हौसिंग सोसायटी संतसेना नगर भिगवण रोड बारामती येथे श्री.संतसेना महाराज मंदीरात पुण्यतिथी साजरी झाली.

बारामतीत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी..

या कार्यक्रमास बारामती तालुका नाभिक संघटना बारामती माजी अध्यक्ष व सध्याचे अध्यक्ष व पदाधिकारीसर्व नाभिक समाज,भाई कोतवाल सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी सभासद तसेच प्रभागाचे विद्यमान नगरसेवक उप नगरअध्यक्ष बा.न.प मा.श्री बाळासाहेब जाधव /विद्यमान नगसेविका सौ.निलीमाताई मलगुंडे/ मा.श्री.दिपक मलगुंडे मा.गटनेते पंचायत समिती हे हजर होते. सर्वांनी सुरक्षेचा दृष्टिकोन राखून खेळीमेळीत कार्यक्रम पार पडला.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here