बारामतीत ठिक-ठिकाणी ७००० विविध देशी मोठी रोपे वृक्षारोपण करण्याचा मानस

0

बारामतीत ठिक-ठिकाणी ७००० विविध देशी मोठी रोपे वृक्षारोपण करण्याचा मानस

बारामती/प्रतिनिधी
बारामतीत
विविध ठिकाणी एकाच वेळी ७००० विविध देशी मोठी रोपे वृक्षारोपण करण्याचा मानस
मा उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार
शहरात वृक्षारोपण पावसाळ्यापूर्वी ज्यास्तीत ज्यास्त करणेसाठी…

शनिवार रोजी ९ ऑक्टोबर ला सकाळी शहरात नगरपलिका व इतर सामाजिक स्वयंसेवी संस्था यांचे सहभागाने विविध ठिकाणी एकाच वेळी ७००० विविध देशी मोठी रोपे वृक्षारोपण करण्याचा मानस आहे

या साठी प्रत्येक प्रभागात किमान ४०० झाडे लावणे आवश्यक आहे
त्यासाठी प्रभागातील गरजेनुसार उपलब्ध असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध झाल्यास तिथे खड्डे घेणे,माती टाकणे,रोपे उपलब्ध करणे ही कामे आठवडाभर करता येतील

देशी प्रजातीची,ज्यास्त वयाची,उंच झाडे लावण्याचा मानस आहे त्यामुळे ट्री गार्ड ची गरज लागणार नाही

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here