बारामतीतील दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांची भेट अविस्मरणीय !

0
बारामतीतील दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांची भेट अविस्मरणीय !

बारामतीतील दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांची भेट अविस्मरणीय !

बारामती दिवाळीचा सण आणि दिवाळीचा पाडवा म्हणजेच पवार कुटुंबियांना शुभेच्छासाठी आवर्जून उपस्थित राहणारे पवार कुटुंबीयांवर अतोनात प्रेम करणारी मंडळी महाराष्ट्रातून व राज्याच्या बाहेरून ही पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्याकरिता भली मोठी रांग लागलेली यावर्षी मात्र पाहायला मिळणार नाही याचे कारण कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनहितार्थ पवार कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय आहे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा या वर्षी खंडित होणार आहे बारामतीतील गोविंदबाग हे राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख आदरणीय शरद पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा खासदार सुप्रियाताई आमदार रोहित पवार व सर्व पवार कुटुंबीय गोविंद बागेत स्वतःहून सर्व येणाऱ्या पाहुण्यांचे बारामतीकरांची व कुटुंबातील सर्व व्यक्ती स्वागत व शुभेच्छा चा वर्षाव करणारी मंडळी आदरणीय पवार साहेब व कुटुंबासमवेत फोटो काढण्यासाठी यांची भेट घेण्यासाठी आतुरतेने दिवाळीच्या पाडव्याची वाट पाहत असतात

कारण याच दिवशी कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय आणि येथे येणारे सर्व कार्यकर्ते वरिष्ठ नेते महाराष्ट्रातील राजकारणी मंडळी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरा करण्याची परंपरा बारामतीला लाभलेली आहे ही परंपरा या कोणाच्या प्रादुर्भावाचा च्या कारण त्यामुळे खंडित झाल्याने अनेकांना अंतर्मनातून वेदना जाणवल्याचे भासत आहे तरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब व पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना व पवार कुटुंब यावर अतोनात प्रेम करणाऱ्या मंडळींना आपल्या घरी राहूनच सुरक्षित रहा असे आवाहन केले आहे तरी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त व दिवाळीनिमित्त सर्वांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत बारामतीत पंढरपूर प्रमाणे दर्शन रांग लागते त्याचप्रमाणे शुभेच्छा शुभेच्छा पवार कुटुंबाने देण्याकरिता लोकांची गर्दी उसळून येत असताना चे पाहताना आनंद काही औरच आहे बारामती करांसाठी ही तो आनंद यावेळी पाहता येणार नाही याची खंत अनेकांना वाटत आहे !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here