बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत विविध सुविधांचा असून खोळंबा.. प्रशासनात उदासीनता…!

0
बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत विविध सुविधांचा असून खोळंबा.. प्रशासनात उदासीनता…!

बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत विविध सुविधांचा असून खोळंबा.. प्रशासनात उदासीनता…!

बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत विविध सुविधांचा असून खोळंबा.. प्रशासनात उदासीनता…
काय !
महाराष्ट्रातील अग्रगण्य सर्वांच्या निदर्शनाचे
केंद्रबिंदू म्हणून बारामतीच्यानगरीची ओळख आहे तर अजित दादा, सुप्रियाताई ,चे व आदरणीय साहेबांचे स्वच्छ- सुंदर- हरित बारामतीचे शहर म्हणून काम केलेले आहे तर सर्वदूर परिचित हि आहे, परंतु याचं बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत विविध सुविधांचा खोळंबा जाणवत आहे, निरुत्साही प्रशासनाच्या- नकारात्मक विचार याला कारणीभूत नाहीत ना, असा सवाल या प्रशासकीय भवनात आल्यावर बाहेरील तालुक्यातील मंडळी बारामतीच्या नागरिकातून सूर उमटले जातात हि ,प्रश्न एकमेकांना चर्चा होते लोक करतात तेव्हा नक्कीच बारामतीच्या प्रशासनावर त्यांच्यातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात !

नवीन प्रशासकीय इमारतीतील बहुतेक सुविधा आहेत पण काही नागरिकांच्या दृष्टिकोनातून अस्वच्छ आतील दुर्गंधीयुक्त मुताऱ्या ,त्यातील पाणी नळ बंद च आहेत,!
पिण्याचे पिण्याच्या बॅलर,बंब आहे तो ही कायमचाच रिकामा असतो !
बारामती तालुक्यातील नागरिक प्रशासनाकडे कामानिमित्त आलेलयाना त्या ठिकाणी पिण्याचें पाणी, तर लघुशंकागृह ही दुर्गंधीयुक्त नसावे स्वच्छता युक्त राहिले पाहिजे, यासाठीं वारंवार स्वच्छता राबविण्यात यावं व आरामदायी टेबल काही ठिकाणी बसवले गेले आणि दोन घोट पाणी स्वच्छ मिळावे ,तर स्वच्छता- लघुशंकागृह दुर्गंधी होणार नाही यावर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केला जावा नागरिकांसाठी आरामदायक टेबल असावेत, प्रशासनातील अधिकारी वर्गाला जागेवर बसल्याबसल्या सर्व काही सुविधा अवगत होते ,

पण कनिष्ठ कर्मचारी वर्गांना व कामानिमित्त येथे आलेल्यांना मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तसे प्रयत्न करावेत एवढीच माफक अपेक्षा जनतेला येथे येणाऱ्या नागरिकांना देखील वाटते आहे तर अनेक दिवसापासून नवीन प्रशासकीय इमारतीच्या अवतीभोवती ही अनावश्यक गवत, काँग्रेस उगवलेले आहे, तर समोर व मागील भागातील लॉनमध्ये ही अनावश्यक गवत उगवलं आहे,ते अतिशय सुंदर इमारतेची सूंदरता खुंटते आहे

तर काही दिवसापूर्वी पुणे येथिल एका कार्यक्रमात इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होते की बारामतीच्या प्रशासकीय , भवन, सुंदर इमारती उभारले त्याचे उदाहरण व या धर्तीवर इमारतीचे कामे व्हावेत असे गौरवोद्गार काढले होते परंतु बारामतीची स्वच्छ सुंदर व हरित बारामतीची ओळख कायम राहावी व कामात कुठे हलगर्जी नसावी व आहे ती वास्तू व वास्तूतील सुख-सुविधा प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रशासनाने कठोरात कठोर पाऊल उचलून त्यावर डागडुजी , स्वच्छता , मूलभूत प्राथमिक गरजा गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ! तर भावनगरी शी बोलताना नागरिकआपलं ग्रऱ्हानं बोलून दाखवतात तर प्रमुख अधीकारी वर्गाने मूलभूत गरजाकडे दुर्लक्ष करू नये तर मूलभूत सुविधा पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा नागरिक करताहेत !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here