पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी विसर्ग होणार,नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

0
पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी विसर्ग होणार,नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी विसर्ग होणार,नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

भावनगरी:
पुणे जिल्ह्यातील विविध धरणाची पातळी खालीलप्रमाणे आकडेवारी

दि 14/09/2021
वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून पहाटे 4.00 वाजता 32459 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.तसेच

दि. 14/09/2021
खडकवासला धरण
धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 11491 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक 12.00 वा. 9416 क्युसेक करण्यात येत आहे.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी…
माहितीसाठी सविनय सादर.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here