पराजित मनुष्य …..!

0
पराजित मनुष्य …..!

पराजित मनुष्य …..!

संपादक:
आपण लोकहो कधी पाहिले आहे का पराजित एका बापाचं पोर,आईचा लेक ,भावाचा भाऊ,बहिणीचा भाऊ,आत्याचा भाचा,चुलत्याचा ,चुलतीचापुतण्याला,मामाच्या भाच्याला,मामीच्या भाच्याला,संख्या भावाच्या मुलाला,स्वतःच्या दिराला,एका दाजीला,चुलत भावाला,मावस भावाला,बहिणीच्या नवऱ्याला,मामाला ,बहिणीच्या भावाला, पराजित होतांना ,आनंद झाला की नाही, का मन शांत झाले नाही, की,मनांत द्वेष, तीर्सकार आहेच पण का,कशासाठी,लहान,सहान गोष्टीवर,त्याही, चुकीचे आपल्याच काळजावर हात ठेवून त्यावर विचार केला आहे का विचारा आपल्या मनाला,का विरोधभास करायचे म्हणून ते करायचे,कितपत योग्य आहे! एखादा स्वतःला विचारा,राव का उगीचच घमंड मध्ये वागायचं हे लक्षात आलं पाहिजे,

आपण चुकवून ,दुसऱ्याला
चुकीचे ठरवणे कितपत योग्य, बस राव….!
आजवर मित्रांचे, रुसवें, फुगवे,मंग घरच्यांचे,समाजाचे,बायका-पोरांचे,कारणं न शोधून, आपण आपल्या कृतीतून, एखाद्याला एकदा,दोनदा चुकीचे ठरवाल ,मात्र परत,परत तेंच म्हटल्यावर, त्या समोरील व्यक्तिमत्वाला काय म्हणायचं, त्यानं कसं काय करावे लागेल असे वाटते आहे,तुम्हाला हेच द्वेष संवर्धन नाही का हे, लक्षात आले पाहिजे, लहान पनापासून,जवान होई पर्यंत, तर जावई,युवाई,आले ,तरी चाकोरीबद्ध अडकवणे,याचं कारनांमुळे अनेक मुनुष्य व्यक्तिमत्वाला धोका निर्माण झाला आहे, वाढतो आहे!

एखाद्या आई,वडिलांनी ,आपल्या मुलाला,योग्य त्या प्रकारे,शिक्षण, संगोपन, पाहिजे ते मिळाले की मुलाची इकग्राता आपोआपच बदलते ,मात्र,त्याउलट,मला वाटते आहे की जो कोणी तरी आपली मदतीला धावून आले की, आपण आभार व्यक्त करून,धन्यवाद देतो, किंवा काही नसतांना एखाद्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आपलं साम्राज्य स्थापित केले, आणि आपले पै,पाहुण्यांना, भावाना बोटं धरून चालवले,दाखवले,पुढे जाऊन तिरदाज झाला,पुढे गेल्यावर जग दाखवणाऱ्यास कचरा सारखेच समजणं कितपत योग्य आहे!ओहर अँटीटूट,दाखवणे,हमारी बिल्ली, हमसे म्हैव करके,गुरगुर करू लागली तर काय करावे लागेल!

देणन घेणं वाजवा रे,वाजवा कितपत योग्य, म्हणूनच एकमेकांत तिरस्काराची भूमिका होतं व तिच्या त्या तिरस्कारस्वरूप पुण्याईने वाटोळं होणार आहे हे लक्षात आलं पाहिजे, कष्ट करून जगा, जगावं, फक्त कोणाचा तिरस्कार करू नका, तसे केलं तर एक दिवस दुसऱ्या बरोबर आपलाही पराभव निश्चित आहे असं समजावं ! सख्खा भाऊ वैरी झाल्यामुळे ,कारण नसतांना त्यामुळेच दुःख झाले, मोठं झाल्याचे दुःख नाही, दुःख आहे विचार खुंटल्याचें ,विचार लहान,मोठी बुद्धी, झाली,विचार थबकले समोरच्या भावांचे, त्या विविध प्रकारच्या आपुलकीने ,मानलेल्या नात्यांचे, एक प्रकारे तोंड दाबून ,बुक्क्यांचा मार ,सहन होत नाही आता बस्स एक पराजित विविध प्रकारचे नातं की नाते तुम्हीचं ठरवा !

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here