निसर्गउपचार पद्धतीकडे जाणे गरज…!

0
निसर्गउपचार पद्धतीकडे जाणे गरज…!

निसर्गउपचार पद्धतीकडे जाणे गरज…!
देशात सध्या कोरोनाचा प्रसार-प्रचार वाढतो आहे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होतो आहे तर त्यातच खाजगी उपाय योजनेवरील खूप काही जनतेचा पैसा ओरबाडला जात आहे यासाठी घरगुती उपाय व निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे खुप छान चांगलेच असे मत निसर्गोपचार तज्ञ श्री रवीजी चव्हाण यांनी आमच्याशी बोलताना म्हटले
नॅचरल थेरपी उपचारपद्धती मानवी जीवनासाठी व शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरू शकते

साधी आणि सोपी उपचार पद्धती (ॲक्युप्रेशर) या पद्धतीने अनेक आजारावरती उपचार होऊ शकतात हे आपणास माहीत नसते म्हणून लोक विज्ञान युगातील डॉक्टरांकडे वळले आहेत त्यामुळे प्रचंड शिक्षणासाठी खर्च झालेला पैसा मोठमोठी दवाखाने हॉस्पिटल्स उभारली गेलेली आहे तिथून पुन्हा जनतेच कडून उपचार पद्धतीने वसुली एक धंदा परंतु ही सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहेत

आज किरकोळ कारणावरून ही ऑपरेशन्स पद्धती अवलंबली जात आहे या ऑपरेशनस्मुळे अनेक नागरिकांना त्याच्या पुढील जीवन कार्यपद्धतीवर हानी होत आहे पूर्वी आयुर्वेदाच्या जोरावर अनेक निसर्गोपचार तज्ञ असत परंतु आता क्वचितच बोटावर मोजण्याइतकेच निसर्गोपचार तज्ञ अवतीभोवती दिसून येत आहेत मोठ मोठी हॉस्पिटल्स उभारल्या कारणाने ह्या छोट्या-मोठ्या निसर्ग उपचारतज्ञन कडून उपचार घेणे लोकांना जिकरीचे होते आहे परंतु झटपट विलाजासाठी हॉस्पिटल मध्ये लोकांना विश्वास येतोय

परंतु निसर्गोपचार तज्ञ यावर विश्वास ठेवणे मात्र कठीण जात आहे..
निसर्गोपचार पद्धती मध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून शरीराकडून हाच आजार बरे करणे असते आणि मानवी आरोग्यासाठी बेसिक काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते 1)वायु स्नान२) सूर्यस्नान ३)बाष्प स्नान याचे महत्त्व खूप आहे याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते व वेगवेगळ्या आजारावर उपचार होतात कोणत्याही प्रकारचे आजार निसर्गोपचार पद्धतीने बरे करता येतात असे श्री चव्हाण सर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले

मानवी शरीरातील विविध आजारावर ती उपाय योजना होऊ शकतात नॅचरल ॲक्युप्रेशर द्वारे ब्लडप्रेशर वाताचे आजार अर्धांगवायू संधिवात मणक्याचे आजार पित्ताशयाचे आजार कफाचे आजार स्मरणशक्ती मानसिक आजार असे विविध आजार बरे होऊ शकतात असे निसर्ग उपचार तज्ञ श्री रवी चव्हाण सर यांनी आमच्या शी बोलताना सांगितले संपर्क ९०७५९१३२७८/९४०४६३२३११

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here