देवाक .. खेळ मांडला रे खेळ मांडला ….!

0
देवाक .. खेळ मांडला रे खेळ मांडला ….!

देवाक .. खेळ मांडला रे खेळ मांडला ….!

खेळ मांडला 2020 ते कोणाच्या प्रादुर्भावाने गेल्या वर्षभरापासून नवीन 2021 वर्षात ही खेळ मांडला अशी अवस्था मानवी मनावर घेऊन ठेवलेली आहे हे सर्व आपली माणसं आपली राहिली नाही कोणी कोणाचा जवळ यायला तयार नाही नव्हते का कोणी घरी होऊन बाहेर येऊ शकत नव्हतं कोणाला थेट-भेट तुही शकत नव्हता कारण कोरोना प्रादुर्भावाचा खेळ मांडला प्रमाणे महाराक्षस ठाण मांडून बाहेर बसला होता कोणाच्या महामारी च्या साथीच्या रोगाने अनेक उसके पराये सारखे वागत राहिले तर आपले ही हरवल्या प्रमाणे भीतीच्या सावटाखाली होते तर कोण कोणाच्या नशिबी कोरडा तिथपर्यंत पोहोचला हे वाईट घटना घडल्या घडत आहेत माणूस आपले सर्वकाही हरपला प्रमाणे मनस्थितीत राहतो आहे

राहिला सर्वकाही थबकले थक्क झाले झालो होते संपूर्ण जगातील लोक काही रडले फक्त हंबरडा पडायचा उरला होता काय ती अवस्था सर्व काही खेळ कोरोना च्या प्रादुर्भावाने संसर्गाने मांडला होता वास्तव्यात माणूस आपण जगू की मारू अशी भयावह परिस्थिती 2020 पासून ठोकतो भोगलेली आहे परंतु धीर दिला तो डॉक्टर नर्स या देवांनी हेही विसरता येऊ शकत नाही लढायचे कोणाबरोबर हे समजायला घेऊन जायला वेळ गेला व सरकार पक्षातील प्रशासनावर दारोमदार लोकांची राहिलेली होती भय अजूनही संपत नाही तोवर नवीन कोरोना येऊ घातला त्यामुळे अधिक काळजी घ्यावयाची आहे असे 2021 मध्ये ही प्रशासन सांगू लागत आहे कारण लढा नाही तर लस कोरोनाची अजूनही उपलब्ध होत नाही अशी अवस्था सध्याच्या घडीला आहे नव्याने संसार उभारून नव्ह तंर नेटाने दमाने सर्वकाही उभा राहीते आहे

परंतु भय संपत नाही काय खेळ मांडला देवा निसर्ग अशी म्हणण्याची वेळ मनुष्यमात्र वर येऊन ठेपलेली आहे अजून देवळात प्रवेश मर्यादित गर्दी होऊ नये करीता प्रवेश बंधनकारक मर्यादित त्यामुळे बा विठ्ठला देवा दाद मागायची कोणाकडे अशी विवंचना नागरिक करत आहेत आज हरपला देव देहभान जीव झाला आहे वेडा पीसा जगाच्या बापाला ही विवंचना करत आहे आज प्रत्येक जण अडचणीचा सामना करत आहे लोकांच्या डोळ्यासमोर होईल स्वप्न अंधक झालेली आहेत माणूस खाऊन झोपून निवांत आहे प्रत्येकाच्या हातात काम मिळेल असे मात्र दूर कट झाले आहे कारण सर्वत्र सोशल डिस्टंसिंग चा वापर गर्दी नको झाली आहे

प्रादुर्भावाने नंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे व्याभिचारी बुद्धी भ्रष्ट लोक काही प्रमाणात जणू वागो लागलेत कोरोनामुळे फार माया दया सर्वकाही संपुष्टात आलेली दिसून येत आहे आपलेही परक्यासारखे वागो लागलेत सर्वत्र संशयी व प्रादुर्भावास युक्त गढूळ वातावरण संतापजनक वातावरण निर्मिती होते आहे प्रादुर्भाव काही दिवस असाच राहिला तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झालेली आहे तेव्हा देवाक-काळजी-रे-माझ्या-देवाक-काळजी-रे अशीच अवस्था झाली आहे जनसामान्यांची!

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here