तिची रुपे

0
तिची रुपे

तिची रुपे

कुटुंबाच्या कल्याणासाठी
अहोरात्र झटणाऱ्या

पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात
आघाडीवर असणार्‍या

मुक्तपणे स्वच्छंदी
जीवन जगणार्‍या

स्वतःचे जीवन इतरांसाठी
समर्पित करणार्‍या

पुरुषांच्या वर्चस्वामुळे आजही
घुसमटित जगणार्‍या

सबला असूनही अन्याय
अत्याचार सोसणार्‍या

समस्त स्त्री जातीला महिला
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹

सुलभा खुळे करमाळा सोलापूर .

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here