चळवळीतून आपल्या कर्तुत्वाने व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने एका विचाराने प्रगल्भ होऊन उंच शिखरे पार जाण्याची जिद्द उत्पादित करणे आवश्यक

0
चळवळीतून आपल्या कर्तुत्वाने व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने एका विचाराने प्रगल्भ होऊन उंच शिखरे पार जाण्याची जिद्द उत्पादित करणे आवश्यक

चळवळीतून आपल्या कर्तुत्वाने व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने एका विचाराने प्रगल्भ होऊन उंच शिखरे पार जाण्याची जिद्द उत्पादित करणे आवश्यक! संपादक :संतोष शिंदे

कोणतेही चांगलं काम घेऊन उभ राहिले की साधन पैसा व माणसं कधीच कमी पडत नाहीत, सर्वकाही करावे, पण साधनावर प्रेम करावे, एक असे विचार जे देईल एक दिशा विचारांना जे विचार देतील एक दृष्टिकोन जगताना विविध नात्याच्या भोवर्‍यात वागण्याचे भान आयुष्याचा महोत्सव करायचा तर असे विचार जपले पाहिजेत शिंपल्यात सापडणारे मोती जपतो ना तसे…..
मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड गोड वाटते …नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते ..!!!
झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो
तो पर्यंत तो ” कचरा ” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः”कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
वाढत्या वयापेक्षा,
वाढत्या अपेक्षा…!
माणसाला जास्त,
थकवतात…!

आपल्या राशीवर नाही आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. रास तर राम आणी रावणाची पण एकच होती. पण नियतीने दोघांनाही त्यांच्या कर्मानुसारच फळ दिल..जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे
जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात
आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात.
लिहिण्याने आयुष्यातील स्फूर्ती वाटते वाचनाने ज्ञान वाढते कर्माने निष्ठा वाढते विचाराने सद्सद्विवेक बुद्धी प्राप्त होते या सर्वांचे मिश्रण केल्या तर एक जीवन रूपी काला तयार होतो आपले विचार इतरांना सांगा इतरांचे विचार आपल्याजवळ कितपत ठेवायचे कितपत नाही ठेवायचे कितपत योग्य की अयोग्य हे स्वतःची स्वतः ठरवावे दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वतः उपदेशक क्रम प्राप्त होऊन जावे लागते

अभ्यास वाचन आणि प्रॅक्टिकल आणि जीवनातील थेरपी ही सर्व वेगवेगळे आहेत समजून घेतली तर एकच आहेत आजवर जो कोणी या देशात आपल्या कर्माने आपल्या विचाराने आपल्या चळवळीतून आपल्या कर्तुत्वाने व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने एका विचाराने प्रगल्भ होऊन उंच शिखरे पार जाण्याची जिद्द उत्पादित करून पंख फुटावे असे ज्याचे वाचन लिखाण त्याचे तत्त्वज्ञान वडा च्या झाडाची सद्सद्विवेकबुद्धी मता शांतता जाने प्राप्त केली तोच खरा ज्ञानी विवेकबुद्धीवादी समजावा क। कोणताही क्रम कसा असावा याला महत्त्व आहे काम ही क्रमवारी लावतच केली पाहिजेत विचारांची झेप कशी आवाक्याच्या बाहेरची पाहिजे खोटारडा जेव्हा खरं बोलतो तेव्हा कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही

सबब सांगून तुम्ही दुसरं कोणाला नाही तर स्वतःलाच दुखवता आयुष्य सहज सोपं जगायला शिका तर ते सुंदर होईल शिकण्यासाठी स्वतःला समजून घेण्यासाठी विचार करा मिळालेल्या यशामुळे अनेक जण अपयशी झालेले आहेत वेळेची कधी किंमत केली नाही आता आलेल्या वेळेमुळे चिंतेत आहेत पोटतिडकीने लिहिणाऱ्या ची किंमत ठरते होते ओळखते ओळखतात बोलता-बोलता विचार करता करता लिहता झालं पाहिजे बोलणाऱ्याच्या मातीची ही किंमत होते म्हणतात ना त्यामुळे बोलणाऱ्याची पात्रता ही प्रगतीची वेगवान वाढ करू शकते काही प्रमाणात तोंड बंद ठेवले तर अडचणीही तुरळक येतात नियोजन असे करा की आवडत्या गोष्टीसाठी अधिक वेळ देता येईल दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो आयुष्य जगताना घाबरू नका कारण किंमत शुन्यातुन नव्हे अनुभवातून मिळते.

जीवनाचे १६ मंत्र

१ )नियोजनात्म२)नियोजनबद्ध 3) संस्कारमय ४)कला,कलाने ,कृतींतून५)विचारधानमंन ६)बुद्धिजीवी, जीवनतंपणे ७)कर्तव्यदक्ष,चाणाक्ष ८)जागृतपणे, सावधानत,ता:९) नैपुण्यनिती, वास्तव्यत्ता १०) एकरुपता ,ध्यानचित्त११) वास्तव्यतेमध्ये, आजचे १२) निर्भिड निःसंकोचपणे १३) अभिमानस्पद, गौरवास्पद १४) भूतकाळस्मरण, वर्तमानकाळ चिंतन१५) भविष्यकाळ दिशा दशा,’ कृतीप्रमाणे”१६) सिद्धर्था:करावे !👍

संपादक संतोष शिंदे बारामती ९८२२७३०१०८
[email protected]

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here