खरोखरच श्री संत सेना तरुण मंडळ यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम !

0

खरोखरच श्री संत सेना तरुण मंडळ यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम !

बारामती प्रतिनिधी : देशात विविध सामाजिक संस्था या आपापल्या परिने होता होईल तेवढी कोरोनाच्या या महामारी बिमारीचा आपण सर्वजण सामना करताहेत, यातूनच एक सामाजिक बांधिलकी म्हणून बारामतीचे श्री संत सेना महाराज तरुण मंडळ कसबा यांच्या वतीने एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये एक हात मदतीचा माणुसकीचा या नात्याने निराधार गोर गरीब गरजूंना व बारामतीतील धो. आ. सातव कोवीड सेंटरला फळे बिस्किट व अन्नदान मिनरल पाण्याची बॉटल आदींचे वाटप सामाजिक दायित्वातून करण्यात आले या कामी युवराज जाधव तेजस शिवदे सचिन जाधव गणेश जाधव महेश जाधव किरण चौधरी महेंद्र यादव प्रतिक जाधव सुहास कुंभार विशाल यादव यांच्या सहकार्यातून करण्यात आले .!

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here