काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+45 =61. शहर-18 ग्रामीण-43 .

0
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+45 =61. शहर-18 ग्रामीण-43 .

काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+45 =61. शहर-18 ग्रामीण-43 .

बारामती शहर व तालुक्यातील मिळून एकूण आजवरची रूग्णसंख्या-26375 एकूण बरे झालेले रुग्ण-25341. एकूण आज डिस्चार्ज–57 मृत्यू– 672. मस्त वापर करा सोशल डिस्टंसिंग स्वच्छ हात धुणे गर्दी टाळा असे आवाहन बारामती तालुका आरोग्य अधिकारी यांनी माहिती देऊन डॉक्टर मनोज खोमणे यांनी केलेले आहे

कालचे शासकीय (19/07/21) एकूण rt-pcr नमुने 380. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr—27 त्यापैकी पॉझिटिव्ह –01-. कालचे एकूण एंटीजन -1212. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.45. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+45 =61. शहर-18 ग्रामीण-43 . एकूण रूग्णसंख्या-26375 एकूण बरे झालेले रुग्ण-25341. एकूण आज डिस्चार्ज–57 मृत्यू– 672. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here