” इटलीच्या राष्ट्राध्यक्ष च्या डोळ्यात पाणी चेष्टा समजू नका
सरकार सांगते तसे वागा तरच आपण कोरोना व्हायरस वर मात करू ज्यालोकांनाकोरोनावायरसहा चेष्टाचा विषय वाटत असेल त्यांनी हा फोटो वारंवार बघून एक धडा शिकला पहिजे ही वेळ गंमतीची नव्हे तर एका भयंकर आजाराशी लढण्याची आहे “. !!!!
“हे आहेत इटलीचे प्रधानमंत्री GIUSEPPE CONTE आपल्या देशात कोरोना वायरसमुळे रोज 500-800 सर्वसामान्य लोक मरत आहेत हे बघून त्यांना आज आपले अश्रू आवरता आले नाहीत इतकी प्रचंड हतबलता ही एका प्रगतशील देशाच्या प्रधानमंत्रीवर यावी ही फार मोठी शोकांतिका आहे “..!!!!
“एका प्रगतीशील देशाच्या प्रधानमंत्रीचे दुःख, हतबलता व रडणे बघून भारतातील प्रत्येकांनी एक धडा शिकला पहिजे ही वेळ आपल्यावर किंबहुना आपल्या देशावर न येण्यासाठी एका जागरूक नागरिकाप्रमाणे घरात बसून…. सरकारला सहकार्य केले पहिजे