आपत्ती व्यवस्थापन परभणी

0
आपत्ती व्यवस्थापन परभणी

आपत्ती व्यवस्थापन परभणी
मित्रांनो अचानक आपल्या जिल्ह्यात भूकंप,आग,चक्रीवादळ, महापूरासारखी आपत्ती आली तर यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती प्राधिकरण तर्फे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन करण्यात येते राज्य समिती मध्ये इंडियन नेव्ही,सैन्यदल,एयरफोर्स त्सुनामी सेंटर हैद्राबाद प्रादेशिक हवामान केंद्रआणि सिव्हिल डिफेन्स यात असतात.🌹🌹आपणास कोणतीही आपत्ती आल्यास खालील दूरध्वनीवर सम्पर्क साधून देश सेवा करावी आणि याची घरात नोंद करून ठेवा व इतरांना द्या, राज्य आपत्ती व्यवस्थापन सदस्य , जिल्हाधिकारी,
परभणी क्रमांक02452-223555असा आहे—रायगड भूषण जयपाल पाटील,आपत्ती व सुरक्षा तज्ञ🙏🙏🙏

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here