आदित्य जाधव याने Jee – 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण

0
आदित्य जाधव याने Jee - 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण

आदित्य जाधव याने Jee – 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण केले तर अनेकांकडून शुभेच्छाचा त्यावर वर्षाव..!

प्रतिनिधी : बारामतीचा आदित्य जाधव याचा Jee – 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण मिळवून राज्यात त्याचा १६७०वा क्रमांक. आणि ओ. बी. सी मध्ये राज्यात ४३५ वा क्रमांक मिळवलेला आहे.या

आदित्य जाधव याचा Jee – 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण प्राप्तीमुळे या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुकाची थाप ,त्यावर शुभेच्छाचा वर्षाव..!

मिळवलेल्या प्राणिन्यामुळे त्याचे सर्वत्र पै-पाहुन्यातून तर आसपासच्या लोकांतून हीआदित्याचे कौतुक होत आहे भाई कोतवाल हौसिंग सोसायटीचे सदस्य श्री. जाधव प्रकाश श्रीरंग (सर) यांचे चिरंजीव आदित्य जाधव याचा Jee – 2 या परीक्षेत ९७.६३ % गुण मिळवून राज्यात त्याचा १६७०वा क्रमांक. आणि ओ. बी. सी मध्ये राज्यात ४३५ वा क्रमांक आला आहे.भाई कोतवाल हौसिंग सोसायटी तर्फे चि.आदित्य प्रकाश जाधव यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी भावनगरीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here