अटल बोगद्या मुळे भारताचे सीमेवरील शक्ती वाढली :पंतप्रधान

0
अटल बोगद्या मुळे भारताचे सीमेवरील शक्ती वाढली :पंतप्रधान

भारताचे सीमेवरील शक्ती वाढली अटल बोगद्या मुळे :पंतप्रधान

अटल बोगद्या मुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळते सीमेवरील पायाभुत सुविधा सुधारणा करण्याची मागणी दीर्घ काळापासून होत होती तथापि हे प्रकल्प मार्गेच लागत नव्हते अनेक प्रकल्प नियोजनाच्या पातळीवर रखडले होते काही प्रकल्प अर्ध्यावर लटकले होते सीमाभागातील दळणवळण व्यवस्थेचा मुद्दा थेट देशाच्या सुरक्षेची संबंधित आहे हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवार दिनांक 3 रोजी या अटल बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले सीमेवरील गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांना अशा प्रकल्पामुळे रसद पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल विरोधकांनी देशाच्या संरक्षण हिताकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या बोगद्याचे भूमिपूजन केले होते मात्र सरकार गेल्यानंतर हा प्रकल्प मागे पडला होता 2013 14 पर्यंत फक्त तेराशे मीटर काम झाले होते.

या गतीने काम चालू राहिले असते तर बोगदा पूर्ण व्हायला चाळीस वर्षे लागली असती असेही त्यांनी सांगितले रोहतांग हिंदीच्या पश्चिमेला डोंगर पोखरुन हा बोगदा तयार करण्यात आला असून यामुळे सोलांग आणि आणि सिसू मधील आंतर 46 की मी कमी होणार आहे चार तासाचा प्रवास आता अवघ्या पंधरा मिनिटात होईल दुहेरी मार्गे का असलेल्या बोगद्यातून रोज 3000 कार आणि 1,500 शे ट्रँक ताशी कमाल 80 कि मी वेगाने ये-जा करू शकता या अटल बोगदा मनाली जवळील सोलांग खोरे आणि आणि राहुल स्मि ती जिल्ह्यातील sisiu यांना जोडतो तीन हजार मीटर उंचीवर असलेला हा बोगदा 9.02किमी लांब असून तो जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग बोगदा ठरला आहे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि हवाई दल प्रमुख एम एम नरवणे आदि यावेळी उपस्थिती होते

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here